अर्णब चक्रीवादळामुळे राज्यात कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
अर्णब चक्रीवादळामुळे राज्यात कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
Published
हवामान विभागाने 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात पावसाची काय स्थिती आहे पाहा आजच्या वेदर रिपोर्टमध्ये..
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






