अर्णब चक्रीवादळाची तीव्रता वाढली, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ?

व्हीडिओ कॅप्शन, Weather 28 Oct
अर्णब चक्रीवादळाची तीव्रता वाढली, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ?
Published

जमिनीवर धडकल्यानंतर हे चक्रीवादळ अधिक तीव्र न राहता एका 'तीव्र चक्रीवादळात' Severe Cyclonic Storm रूपांतरित झालं आहे.

या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होत आहे?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)