BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
रशियावर निर्बंध लादणाऱ्या बिलाला अमेरिकेत मंजुरी, भारतावर 100 टक्के टॅरिफची तरतूद
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या सर्वांत मोठ्या पाच खरेदीदार देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा अधिकार या बिलामुळे ट्रम्प प्रशासनाला मिळाला आहे. या पाच देशांत भारत देखील आहे.
'पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळून चाललीय, त्यामुळे तिच्यावर ट्रॅक्टर फिरवतोय'
राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 20 जिल्ह्यांतील 86 तालुक्यांत 30 दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडलाय.
मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारला 90 दिवसांची मुदत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहून मुंबईला निघाले होते. त्यांनी उपोषण स्थगित करून आंदोलन सुरू ठेवल्याची घोषणा केली आहे. सरकारला त्यांनी 90 दिवसाची मुदत दिली आहे.
मराठवाड्याची घुसमट का होतेय? विकासापेक्षा जातीला महत्त्व दिलं जातंय का?
17 सप्टेंबर 2026 रोजी, मराठवाडा विभाग हैदराबादच्या निजाम राजवटीपासून स्वतंत्र झालेली 78 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा मागे वळून पाहताना मराठवाड्याची वाटचाल सुरुवातीपासून नकारात्मक राहिलेली आहे.
UPI : कोणत्या व्यवहारांवर चार्जेस, कुणावर भार? नव्या नियमाबाबतचे 15 प्रश्न आणि त्याची उत्तरं
भारत सरकारने यूपीआयसंदर्भात नवीन नियम जारी केला आहे. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, यूपीआयने पेमेंट केल्यावर सामान्य लोकांना पैसे द्यावे लागणार का?
'11 वर्षे केमोथेरपीच्या वेदना सहन केल्या, शेवटी कळलं की, मला कॅन्सरच नव्हता'
एका अनुभवी कॅन्सर तज्ज्ञाने केलेल्या त्या एका निदानाने त्यांचं संपूर्ण आयुष्यच पार बदलून टाकलं. पुढची तब्बल 11 वर्षं त्यांना केमोथेरपीच्या भयंकर चक्रातून जावं लागलं.
व्हीडिओ, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर , वेळ 4,02
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे?
'आम्हाला फक्त शरीर म्हणून पाहू नका' असं महिला खेळाडू का म्हणाल्या? सिडनी स्विनीच्या जाहिरातीवरून वाद
अभिनेत्री सिडनी स्विनीच्या स्पोर्ट्स बेटिंगच्या एका जाहिरातीवरून वाद सुरू झाला असून, महिला खेळाडूंनी या जाहिरातीविरुद्ध आवाज उठवला आहे.
अक्कलदाढ नेमकी कशासाठी असते आणि ती काढून टाकणं कधी गरजेचं ठरतं?
अक्कलदाढ इतक्या उशिरा का येते? ती येताना दुखत का? ती कोणत्या वयापर्यंत येऊ शकते? आणि दुखत असेल तर दाढ काढून टाकणं हाच एकमेव उपाय असतो का?
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, मुंबईच्या रस्त्यावर 'या' दोघांना पाहून लोकांना आठवतात जय-वीरू; बनवली खास 'शोले' स्टाईल गाडी, वेळ 3,01
मर्फी आणि मिथिल दोघं आपली गाडी घेऊन बाहेर पडले की लोकांना जय-वीरू आणि मुन्ना-सर्किट आठवतात... मग काय आपसुकच लोकांच्या चेहऱ्यावर हसू खुलतं.
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
व्हीडिओ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिवांना काळं फासलं, नेमकं काय घडलं?, वेळ 1,40
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलंय.
व्हीडिओ, 'संस्कृतीरक्षकांना ही भाषा खटकते' विद्रोही भाषा कशातून जन्माला येते? - डॉ. प्रज्ञा दया पवार, वेळ 4,54
वस्त्रहरण नाटक, नामदेव ढसाळांचे विद्रोही शब्द तथाकथित संस्कृतीरक्षकांना खटकतात त्यामागे काय राजकारण आहे याविषयी डॉ प्रज्ञा दया पवार विश्लेषण करतात.
व्हीडिओ, चुरपे : लडाखमध्ये कसं बनवलं जातं जगातलं सर्वोत्तम चीज? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 12,46
भारताच्या लडाखमध्ये याकचं दूध वापरून तयार करण्यात येणाऱ्या 'चुरपे' चीजला जगातल्या सर्वोत्तम चीजचं बक्षीस मिळालंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































