You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खासदारांची संख्या वाढणं महाराष्ट्राच्या फायद्याचं की तोट्याचं? - प्रा. सुहास पळशीकरांचं विश्लेषण
खासदारांची संख्या वाढणं महाराष्ट्राच्या फायद्याचं की तोट्याचं? - प्रा. सुहास पळशीकरांचं विश्लेषण
लोकसभेची सदस्यसंख्या वाढवणारं आणि त्या संख्येत महिला आरक्षण लागू करणारं विधेयक सादर झालं. परिसीमन, आरक्षण आणि घटनादुरुस्ती करणारी ही विधेयकं वादाचा विषय ठरली आहेत.
दक्षिणेकडील राज्यांनी हा संघराज्य पद्धतीवरील हल्ला असल्याचं म्हणत यात त्यांचं नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी याबद्दल काय विश्लेषण केलं ऐका.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)