You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
पाकिस्तान पुन्हा मध्यस्थाच्या भूमिकेत? आसिम मुनीर इराणमध्ये दाखल
मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते, असे म्हटले.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्रात मराठी अनिवार्य; मराठी येत नसल्यास परवाने रद्द होणार
मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असून, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.
कॉलेजची वाट ठरली अखेरची, विद्यार्थिनीची भर दिवसा निर्घृणपणे हत्या; कुटुंबीयांना शोक अनावर
हिमाचल प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या रस्त्यावरच हत्या करण्यात आली आहे.
व्हीडिओ, आर्टेमिस 2 ची अंतराळवीर घरी परतली, लाडक्या श्वानाचा आनंद गगनात मावेना, वेळ 0,32
आर्टेमिस 2 च्या अंतराळवीर क्रिस्टिना कोच या घरी परतल्या, तेव्हा लाडक्या श्वानाने त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
नाशिकमधील टीसीएस कंपनीत लैंगिक छळ आणि धार्मिक अपमानाचे आरोप; पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं?
नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील आठ महिलांनी केले आहेत.
आशा भोसले : भारतीय स्त्रीच्या इच्छेचा, बंडखोरीचा आणि महत्त्वाकांक्षेचा आवाज - ब्लॉग
आशाजींचा आवाज जवळचा वाटतो कारण तो बंडखोरीचा आहे. त्यांना बंडखोर बनायचं नसावं कदाचित, पण त्यांच्या वाटेला जो संघर्ष आला, किंवा लतादीदींबरोबर नेहमीच तुलना झाली त्यामुळे परिस्थितीने त्यांना बंडखोर बनवलं असावं.
महाराष्ट्रात कामगारांना दुपारी 12 ते 4 या वेळेत सक्तीची विश्रांती, उन्हामुळे शासनाने काय नियम सांगितले?
महाराष्ट्रात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने आणि हवामान विभागाने अलर्ट जारी केल्यानुसार राज्य उष्णता कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यात असंघटित कामगारांना तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नियमावली (SOP) जाहीर केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि पोप लिओ यांच्यातील वाद: नेमके कोणते 3 मुद्दे केंद्रस्थानी आहेत?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर मोठी पोस्ट करून पोप यांच्यावर टीका केली. त्यांना "गुन्हेगारीवर कमजोर आणि परराष्ट्र धोरणासाठी भयंकर" असं म्हटलं.
लोकसभेच्या जागा 850 करण्याचा आणि 33 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव; विरोध का होतोय?
केंद्र सरकारने मंगळवारी (14 एप्रिल) खासदारांना तीन विधेयकांचे मसुदे पाठवले. त्यातले दोन प्रस्तावित बदल ऐतिहासिक आहेत.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, 'भारतात लोकशाही टिकणार नाही' असं का म्हटलं होतं? , वेळ 1,23
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 सालच्या जून महिन्यात बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत परखड मतं मांडली होती.
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या बबन घोडकेंना भेटलात का?, वेळ 5,03
बबन घोडके लातूरच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राहतात. बबन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध यांच्यावर गीते लिहिलीय.
व्हीडिओ, 'मीच एक बॉम्ब असतो तर'; लेबनॉन इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर आबिद काय म्हणाले?, वेळ 2,04
इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.
व्हीडिओ, आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?, वेळ 4,08
नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिलला लाँच झाली तेव्हापासूनच या मिशनमधलं रॉकेट, अंतराळयान आणि क्रू यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.
व्हीडिओ, 'संपूर्णम' संस्था भंगलेल्या मूर्ती रिसायकल कशा करते? त्याचा नव्याने कसा वापर होतो?, वेळ 4,27
नाशिकची संपूर्णम सेवा फाऊंडेशन ही संस्था देवांच्या भंगलेल्या मूर्ती, फोटो रिसायकल करण्याचं काम करते. 2019 साली सुरू झालेल्या या संस्थेने आतापर्यंत जवळपास 10 लाख फोटो, मूर्ती रिसायकल केल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
व्हीडिओ, इराण-अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?, वेळ 4,00
इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करताना दोन्हीकडच्या नेत्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.