You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नोएडात रस्त्यावर उतरले कामगार, आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं?
नोएडात रस्त्यावर उतरले कामगार, आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं?
सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडाच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने कामगार रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी कामगारांनी तोडफोड आणि दगडफेक केली, तसंच अनेक वाहनांना आग लावली.
तोडफोड आणि आंदालोनाच्या या घटना नोएडाच्या 'फेज-2' आणि 'सेक्टर 60' मधील कारखानदारी क्षेत्रांत घडल्या. पण या आंदोलनाचं नेमकं कारण काय आहे?
बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांचा हा रिपोर्ट
शूट आणि एडिट: दीपक जसरोटिया
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)