भाजप-RSSची विचारसरणी दडपशाहीची - प्रकाश आंबेडकरांची मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि सरकारचा प्रतिसाद - प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत
भाजप-RSSची विचारसरणी दडपशाहीची - प्रकाश आंबेडकरांची मुलाखत
Published

दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, त्याला समर्थन देण्यासाठी मुंबई तसंच महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी, आणि त्यांच्यावर पोलिसांची कारवाई, याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)