पोलिसांकडून धरपकड; CPJ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतरच्या आसपास काय परिस्थिती?
पोलिसांकडून धरपकड; CPJ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतरच्या आसपास काय परिस्थिती?
Published
दिल्लीत 10 ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टी आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दिल्लीचा मध्यभाग आणि प्रचंड रहदारीचा भाग असलेल्या कनॉट प्लेसमध्ये काय परिस्थिती आहे? आढावा घेतलाय बीबीसी प्रतिनिधी नामदेव काटकर आणि सिद्धनाथ गानू यांनी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)