'आंदोलकांना विरोधी गटाकडून मारहाण, त्यांना पोलिसांकडून खुली सूट'; सीजेपी समर्थकांचा आरोप
'आंदोलकांना विरोधी गटाकडून मारहाण, त्यांना पोलिसांकडून खुली सूट'; सीजेपी समर्थकांचा आरोप
Published
ही दृश्यं दिल्लीतील इंदिरा चौकातील आहे, बीबीसीचे प्रतिनिधी विष्णुकान्त तिवारी आणि संदीप यादव यांनी CJP समर्थक आणि 'CJP' विरोधी आंदोलक यांच्यातील हा वाद पाहिला.
पोलीस 'CJP' समर्थकांना ताब्यात घेत होते, तर विरोधी गटातील सदस्यांवर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसली नाही.
बीबीसीनं CJP विरोधी गटातील सदस्यांशी कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागेही बोलण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रत्येक वेळी बोलण्यास नकार दिला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






