दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, दिल्लीत INDIA आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणतात?
दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात आलेले मराठी आंदोलक काय म्हणाले?
Published

दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील नागरिकही सामील झालेत. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नामदेव काटकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. दिल्लीच्या रामलीला मैदानावरून केलेला हा रिपोर्ट नक्की पाहा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)