पाकिस्तानच्या कराचीमध्ये मराठमोळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा - ग्राऊंड रिपोर्ट
पाकिस्तानच्या कराचीमध्ये मराठमोळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा - ग्राऊंड रिपोर्ट
Published
गणेशोत्सव हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून तो आता सीमेपलीकडेही पोहोचला आहे.
पाकिस्तानातील गणेशोत्सव हा एक दुर्मिळ अनुभव आहे. कराचीमध्ये मराठी संस्कृतीची ही झलक पाहणे रंजक आहे.
- रिपोर्ट : शुमायला खान
- एडिटिंग - निलेश भोसले