CJP आंदोलनात तरुणांचा संताप, सरकारवर बोलतांना काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, CJP आंदोलनात तरुणांचा संताप, सरकारवर बोलतांना काय म्हणाले?
CJP आंदोलनात तरुणांचा संताप, सरकारवर बोलतांना काय म्हणाले?
Published

मागील काही दिवसांपासून दिल्लीत जंतरमंतरवर क्रॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

यात सहभागी होण्यासाठी देशभरातून तरुण दिल्लीत आले आहेत. त्याच्याशी संवाद साधला आहे बीबीसी मराठीचे प्रतिनिधी विनायक होगाडे यांनी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)