गणेशोत्सवात DJ नको असं विद्यानंद बापट यांना नेमकं का वाटतं? सविस्तर मुलाखत
गणेशोत्सवात DJ नको असं विद्यानंद बापट यांना नेमकं का वाटतं? सविस्तर मुलाखत
Published
पुण्यातील नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या वेळी डीजेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला व वाहतूक कोंडीला तीव्र विरोध दर्शवला आहे.
सण-उत्सव साजरा करणे हा जन्मसिद्ध अधिकार नसून एक विशेष अधिकार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्यांच्याशी संवाद साधला आहे बीबीसीच्या प्रतिभा शिरीष यांनी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






