कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर पुढे काय?
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर पुढे काय?
Published
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात अनेक तरुण सहभागी झाले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टी करत होती. या आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी असल्याने हे आंदोलन आता थांबवण्यात आलंय.
बीबीसीचे प्रतिनिधी सिद्धनाथ गानू यांनी जंतर मंतरवरून केलेला हा खास रिपोर्ट
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






