नासा चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारणार, काय-काय असणार या तळावर?

व्हीडिओ कॅप्शन, नासा चंद्रावर कायमस्वरूपी तळ कसा उभारणार आहे?
नासा चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारणार, काय-काय असणार या तळावर?
Published

अमेरिकेने Moon Base म्हणजे चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठीची त्यांची योजना जाहीर केलीय. हा मून बेस कसा असेल? अमेरिकेची महत्त्वाकांक्षा काय आहे आणि त्यांना आव्हान कुणाचं आहे...

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन